पोस्ट्स

सेक्स नको पण प्रेम आणि कुटुंब हवं,' एका असेक्शुअल महिलेची कहाणी

इमेज
हसणारी-खिदळणारी आणि स्टायलिश पोशाख परिधान करणारी संध्या स्वतःचं वय 40 वर्षं असल्याचं सांगते, तेव्हा त्यावर पहिल्यांदा आपला विश्वासच बसत नाही. "तुम्ही तर जेमतेम 30 वर्षांच्या वाटता! 40 तर अजिबातच नाही. यामागचं गुपित काय आहे?" "गुपित म्हणजे- बॉयफ्रेंड नाही, नवरा नाही, कुटुंब नाही आणि टेन्शन नाही," संध्या हसत उत्तर देते. संध्या बन्सल एका ख्यातनाम कंपनीत मार्केटिंग अधिकारी आहे आणि दिल्ली-एनसीआर भागात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये ती एकटी राहते. असेक्शुअल म्हणजे अलैंगिक सल्यामुळे ती एकटी राहते. तिने लग्न केलेलं नाही आणि कुटुंबाबाबतचे तिचे विचार बरेच वेगळे आहेत. काही लोकांना दुसऱ्या व्यक्तीबाबत (पुरुष वा महिला) लैंगिक आकर्षण वाटत नाही. हा एक प्रकारचा लैंगिक कल (सेक्शुअल ओरिएन्टेशन) आहे. 'कुटुंबापेक्षा कधीही ओळख  महत्त्वाची' कुटुंबाच्या पारंपरिक साच्यात आपली ओळख हरवून जावी, असं संध्याला वाटत नाही. सेक्स राफ्ट : 11 जणांना एका बोटीवर 101 दिवस कैद करून करण्यात आलेला विचित्र प्रयोग 'मी 'एकल' झाले कारण मला मासिक पाळी कधी आलीच नाही' ...

चुगल्यांचा बाजार

आजची आपली ही चर्चा काही अतरंगी आणि सतरंगी होणार आहे कारण आपण यात एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणार आहे तो म्हणजे......"चुगल्या.."  आता चुगल्या म्हंटल्यावर यात समावेश होतो सर्व मानवी गुगल्स चा . इकडून आणलेली महिती तिकडे चिपकवा आणि तिकडून आणलेली महिती इकडे चिपकवा । आणि ह्या चुगलीच्या बाजारात सर्वात मोठा समावेश असतो बायकांचा (फेमिनाईन जेंडर) चा . होलसेल विक्रेता असतात या बाया ... होलसेल पण कशाला मोफत विक्रेता असतात चुगल्यांच्या ..पोटात कोणती गोष्ट पचायची त नाहीच कधी...... एक तास आधी भेटलेल्या व्यक्तीला पण पूर्ण महाभारत , भगवतगीता ऐकवू शकतात एवढी क्षमता असते बायांत ..॥ आता त्यात पण असते एखादी बाई जिला काहीच काम नसतात फक्त आणि.... फक्त चुगल्या . तर बाजूला कोणत्या कुत्र्यानी घाण केली हे पण तिला विचारतात लोकं एखादी व्यक्ती मरण जरी पावली तर त्याच्या मरणातही चर्चा कशाची ?  तर........आज बाजूच्या बाईचे तिच्या नावऱ्यासोबत भांडण झाल ...अरे इथे त्या माणसाची जीवनाची गाडी पूर्णपणे थांबली आहे आणि तुमची चुगल्यांची गाडी नॉनस्टॉप धावतच आहे .जसा सारा  संसाराचं चुगल्यात आहे . चुगल...

गावाकडच्या भन्नाट गोष्टी

गावाकडच्या भन्नाट गोष्टी  नमस्कार मंडळी छोट्याश्या गावात राहणारा व्यक्ती आपल्या सोबत आणी आपल्या लाहनपणाच्या गोष्टी पुन्हा नव्याने वाचण्यासाठी मी आपल्यासोबत ब्लॉग वरती आल़ो आहे. गावाकडच्या भन्नाट गोष्टी  घेऊन येत आहे.मी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील नागरेवाडी खेड्यांमध्ये एका कुटुंबातील मुलगा आज आपल्या सोबत कोणत्याही व्यक्तीची कोणाचीही साथ नाहीये. गावाकडच्या भन्नाट गोष्टी,कथा ,तथा लफड,प्रेम, माणुसकी,मया,आणी, सामाजिक बांधिलकी असे अनेक विषय होऊन येत आहे.  गावाकडच्या भन्नाट गोष्टी ची सुरुवात करत आहे‌. आपल्या सोबत एक आज खाली दिलेली एक  छोटीशी भन्नाट लाहन पणाची गोष्ट मांडलेली आहे .आपल्याला आवडल्यास आपल्या फेसबुक आणी इतर सोशल मीडिया या गावाकडच्या भन्नाट गोष्टींच्या स्टोरीला  आपण प्रसिद्ध द्यावी.  धन्यवाद.... लहान पणी आई बापाला कमी आणि आम्ही भुताला लय भ्यायचाव... आणि कुणी कुणी सांगून ठेवलं होत... तिथं जाऊ नगोस... मानवर बसल... पाटावर... लिदित.. एकट कुणी जाऊ नगोसा... बोंबड्यांच्या बाविकडे तर फिरकायच पण नाही... भुताच्या लय गोष्टी... आणि आम्ही अस सांगाय...